Surprise Me!

मुख्यमंत्र्यांनी मागवला जिल्हावार तपशील | आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळालं Corona Virus In India

2021-09-13 0 Dailymotion

४७ हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचा उपाशीपोटी कोरोनाशी लढा; चार महिन्यांचा पगार थकला राज्यात १०२६ नवीन बाधितांची नोंद, एकूण रुग्ण २४,४२७,एकट्या मुंबईत देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त रुग्ण पुणे शहरात मंगळवारी १६४ नवीन रूग्णांची वाढ ; जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १३४मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांची चिंता वाढली. लॉकडाऊन सुलभ करण्याच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हावार तपशील मागविला.गृहमंत्र्यांची राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी. आता ४० मिनिटांत कोरोनाची चाचणी; राज्याला मिळणार ७९ ट्रूनॅट मशीनआर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळालं, पहा लोकमतचा विशेष रिपोर्ट, अर्थमंत्र्यांचे घोषणेनंतर, विश्लेषणासहनागपुरात सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थापमातृत्वाला सलाम! रस्त्यात बाळाला जन्म दिला, त्यानंतर पायी केला १५० किलोमीटरचा प्रवासलॉकडाउनमध्ये चोरवाटेने नदीतून जाणारे दोघे बुडाले; मृतांत एका प्राध्यापकाचा समावेशबांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव

#LokmatNews #coronavirus #cmuddhavthackceray #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon